Lingayat Samaj : लिंगायत समाजाचीही कुणबी प्रमाणपत्राची मागणी
abp majha web team
Updated at:
25 Nov 2023 12:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLingayat Samaj : लिंगायत समाजाचीही कुणबी प्रमाणपत्राची मागणी लिंगायत समाजाचीही कुणबी प्रमाणपत्राची मागणी, आम्हीही शेतकरीच, आम्हाला पण कुणबी प्रमाणपत्र द्या; सकल लिंगायत मोर्चाचे सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.