Lingayat Mahasabha : धार्मिक गुरुंनी राजकारणात येऊ नये-लिंगायत महासभा : ABP Majha

Continues below advertisement

धार्मिक गुरूंनी राजकारणात येऊ नये, अन्यथा समाज त्यांना पाठिंबा देणार नाही. असा ठराव जागतिक लिंगायत महासभा या संघटनेनं केलाय. सोलापुरात जागतिक लिंगायत महासभा या संघटनेचे वार्षिक शिबीराचं आयोजन करण्यात आलं होते. या शिबिरात संघटनेच्या वतीने विविध ठराव पारित करण्यात आले. तसेच कोणत्याही पक्षाचा उमेदवार जर बोगस दाखला घेऊन निवडणुकीत उतरला तर लिंगायत समाज त्याचा प्रचार करणार नाही. असंही या ठरावात नमूद करण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram