ABVP UGC Letter : अभाविपच्या संस्थापकांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी पत्र
abp majha web team
Updated at:
29 Nov 2023 12:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभाविपचे संस्थापक दत्ताजी डिडोळकर यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयात साजरा करण्यासंदर्भात युजीसीचे पत्र... युजीसीच्या पत्रावर ठाकरे गटाच्या युवा सेनेने घेतला आक्षेप