Ahmednagar Leopard : अहमदनगर-श्रीरामपूर शहरात भरवस्तीत बिबट्याचा हल्ला ABP MAJHA
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमधल्या मोरगे वस्तीतल्या रहिवाशांवर बिबट्यानं अचानक हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात ४ जण जखमी झाले आहेत.. स्थानिकांवर हल्ला करणारा बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दिवसा-ढवळ्या बिबट्यानं दर्शन दिल्यानं मोगरे वस्तीतल्या रहिवाशांची एकच धावपळ झाली... दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आता बिबट्याला जेरबंद करण्याचं आवाहन प्रशासनासमोर उभं ठाकलंय
Continues below advertisement