Ramraje Naik Nimbalkar : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर रुग्णालयात दाखल ABP Majha

Continues below advertisement

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर रुग्णालयात दाखल , रामराजे नाईक निंबाळकर पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल, नेमकं का दाखल करण्यात आले आहे हे मात्र समजू शकले नाही. रामराजे नाईक-निंबाळकर यांची काल उदयनराजे भोसले यांनी फलटणमध्ये जाऊन भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचबरोबर साताऱ्यातील फर्न हॉटेलमध्ये त्यांनी जिल्हा बँकेच्या अनुषंगानं एक  गोपनीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते. काल दुपारपर्यंत तरी त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. अचानक रात्री काय झालं हे समजू शकले नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram