Dilip Valse Patil on Shakti Kayda: शक्ती कायदा सुधारणा विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी ABP Majha

महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा सुधारणा विधेयकाला विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मंजुरी देण्यात आलेय. या नव्या सुधारणांनुसार महिला व लहान मुलांवरील अत्याचाराच्या खटल्यांसाठी  महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय स्थापन करता येणार. शक्ती कायद्याखालील महिला आणि लहान मुलांबाबत  होणाऱ्या अपराधांविरोधात स्थानिक पोलिसांनाही विशेष अधिकार देण्यात आले आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola