Narayan Rane : नारायण राणे तुम्ही कधीही कॉल करा, नावसाधर्म्य राणेंना मुख्यमंत्र्यांचा सल्ला
Continues below advertisement
रत्नागिरी : नारायण राणे शिवसेनेतील राजकीय वैर सर्वांना माहित आहे. सध्या दोघांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पण नारायण राणे यांनी निधीसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली, असं जर तुम्हाला कोणी सांगितल्यास तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. शिवाय, 'तुम्ही मला कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन,' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती देखील नारायण राणे यांनी दिली.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News Abp Majha ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News Top Marathi News Ratnagiri Narayan Rane Chief Minister ABP Majha Live Tv Marathi News Latest