Laxman Hake : ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना समज द्या, लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधींना भेटणार

Continues below advertisement

ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना समज द्या,
लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधींना भेटणार
लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधी याची भेट घेणार आहे  महाराष्ट्रातील ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना राहुल गांधी यांनी समज द्यावा हे सांगण्यासाठी  लक्ष्मण हाके यांना राहुल गांधी यांची वेळ हवी आहे  काल चंद्रपुरात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या सोबत भेट घेऊन त्यांनी राहुल गांधी यांची वेळ मागितली............

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram