Latur Soyabean Rate Hike : सोयाबीनचे दर चार महिन्यानंतर प्रथमच सात हजार पार, शेतकऱ्यांना फायदा होणार

सोयाबीनचे दर चार महिन्यानंतर प्रथमच सात हजार पार गेले आहेत..  दहा हजारांचा पल्ला गाठलेले सोयाबीनचे दर काही काळानंतर पडले होते.. दर अद्याप तेवढे वाढले नाहीत.. मात्र आता गेल्या चार दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ होतेय. त्यामुळे आवकही वाढली आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 7 हजार 50 रुपये प्रतिक्विंटल दर मिळालाय..याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola