ST Bus Service | दोन महिन्यांनी एसटी धावली, प्रवाशांना दिलासा; लातूर आणि हिंगोलीमधील आढावा

रेडझोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता एसटीची जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक आजपासून सुरु होणार आहे. नॉन रेड झोनमध्येच एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु असेल. अटी आणि शर्ती पाळत ही सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. लातूरमधून पहिली एसटी धावली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola