Latur: भिसे वाघोलीत उसाच्या शेतात आग, 20 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान ABP Majha
Continues below advertisement
लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली येथे ७० एकर उस जळून खाक झालाय... या घटनेत जवळपास २० शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.. आगीचा वेग इतका होता की १० ते १५ मिनीटांमध्ये ही आग ७० एकर शेतावर पसरली. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली असून अग्निशमन दलाने उर्वरित ऊस वाचवलाय..
Continues below advertisement