Latur : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद, सत्ता काँग्रेसकडे

Continues below advertisement

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत भाजपनं ठिय्या आंदोलन केलं. भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज निकषात नसल्यामुळे बाद झाले आहेत. त्यामुळे बँकेची एकहाती सत्ता काँग्रेसकडे असणार आहे. यावर दोन्ही बाजूंनी आरोपांच्या फैरी झडतायत. त्यातच भाजपच्या वतीने बँकेच्या मुख्य शाखेत ठिय्या आंदोलन सुरु झालं आहे. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस मुख्य शाखेत दाखल झालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram