Latur Animal exhibition | दीड हजार किलोचा 'विराटा' रेडा
Continues below advertisement
लातूरमध्ये भरलेल्या कृषी आणि पशु प्रदर्शनात सध्या दीड हजार किलोचा महाकाय रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवानिमित्त या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या रेड्याचं नाव विराट असून तो साडेचार वर्षांचा आहे. विराट रोजच्या रोज २५ किलो चारा आणि १० किलोंचा इतर खुराक फस्त करतो.
Continues below advertisement