Student Andolan | कृषी महाविद्यालयाचे कुलगुरु आणि विद्यार्थ्यांमधली बैठक फिस्कटली, आंदोलन सुरुच | लातूर | ABP Majha
लातूरमधल्या कृषी महाविद्यालयातील आंदोलन सुरुच राहणार आहे. कुलगुरू आणि विद्यार्थ्यांमधली चर्चा फिस्कटल्याची माहिती मिळतीय. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कुलगुरुंची बैठक झाली... प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे यांची तात्काळ बदली करावी, ही मागणी लगेच पूर्ण होऊ शकत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झालेत. आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलंय..