लातूर जिल्ह्यात आरोग्य तपासणीनंतर महिलेला कचऱ्याच्या घंटा गाडीतून घरी सोडलं; व्हिडीओ व्हायरल

Continues below advertisement
लातूर जिल्ह्यातील औसाच्या सरकारी दवाखान्यात आरोग्य तपासणी नंतर महिलेला कचऱ्याच्या घंटा गाडीतून घरी सोडण्यात आलेय... याची माहिती औसा नगरपालिकाच्या सीओ तानाजी चव्हाण यांना मिळताच त्यांनी स्वच्छता निरीक्षकास तात्काळ नोटिस बजवली आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram