Coronavirus Update | जगात 24 तासांतल्या रुग्णवाढीमध्ये भारत चौथ्या स्थानावर!

गेल्या 24 तासांत वाढलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत भारत चौथ्या स्थानावर आहे.. काल दिवसभरात भारतात तब्बल 5 हजार 611नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 140 जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीसह भारत चौथ्या स्थानावर आहे.. गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची नोंद अमेरिकेत झाली आहे. तिथे एका दिवसात 20 हजारापेक्षा नवे रुग्ण आढळून आलेत. ब्राझीलमध्ये 16 हजार 517 तर रशियात 9 हजार 263 नवे कोरोनाबाधित आढळून आलेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola