Latur School : शाळा परिसरात केलेल्या हाणामारीवरुन 14 विद्यार्थ्यांवर कारवाई
लातूरमधील संत तुकाराम विद्यालय प्रशासनाची १४ विद्यार्थ्यांवर कारवाई, शाळेच्या परिसरात हाणामारीवरुन केल्यानंतर शाळेतून काढून टाकलं, हाणामारीच्या घटनेचा सीसीटीव्ही दाखवा, पालकांची मागणी.
Tags :
Latur Administration CCTV Sant Tukaram Vidyalaya Action Against 14 Students Scuffle In School Premises Parents Demand