Kishori Pednekar on Lata Mangeshkar : लतादीदींची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह, पण Oxygenची गरज नाही

Lata Mangeshkar Corona Positive : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आलं आहे. मंगेशकर कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींना कोरोनाची लागण झाली असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. दीदींचं वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola