Lata Mangeshkar Passed away Special Report : न ऐकलेले लतादीदींचे किस्से, अजरामर सूर... ABP Majha

आठवणी लतादीदींच्या.... मंगेशकर कुटुंबीय राज्यात अनेक ठिकाणी वास्तव्यास होते. त्यापैकीच एक म्हणजे पुणे.... लतादीदी १२-१३ वर्षांच्या असताना पुण्यातील शुक्रवार पेठेत राहात होत्या. या घराची एक आठवण म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आयुष्याच्या अंतिम टप्प्यात लतादीदींना बोलावून एक डायरी सुपूर्द केली होती. या ऐतिहासिक जागेवर दीनानाथ मंगेशकर यांचे नाव तसेच ते राहात होते त्या वर्षाची नोंद करण्यात आलीय. पाहुयात याबाबतची आठवण.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola