Lata Mangeshkar Awards : 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित
Continues below advertisement
Modi Became Emotional: मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या पहिल्याच 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा'ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी हे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, बऱ्याच वर्षांनी असं पहिल्यांदा होणार, जेव्हा रक्षाबंधनाला दीदी नसणार, असं बोलताना मोदी भावूक झाले होते.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv