Lata Mangeshkar Anniversary : लता मंगेशकर यांना तरुण गायकांनी स्वरांतून वाहिली श्रद्धांजली

Continues below advertisement

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची आज जयंती.. खरं तर जयंती हा शब्द उच्चारायची हिंमत होत नाही कारण दीदींचे सूर, दीदींचा आवाज अजरामर आहे. आपल्या साऱ्यांचंच आयुष्य अद्वितीय सुरांनी व्यापून टाकणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या दीदींना वंदन करुया आणि पाहुया तरुण गायकांनी दीदींना वाहिलेली ही स्वरांजली..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram