Lasalgaon APMC : नाशिकच्या लासलगावसह 15 बाजारसमित्यांमध्ये शुकशुकाट
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 01:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLasalgaon APMC : नाशिकच्या लासलगावसह 15 बाजारसमित्यांमध्ये शुकशुकाट नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह १५ बाजार समित्यांमध्ये आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील १५ ते २० कोटी रुपयांची उलाढाल आजच्या बंदमुळे ठप्प झाली आहे. लासलगाव बाजार समितीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांनी..