Azad Maidan Maratha Protestors : मराठा आंदोलक मोठ्या संख्येने आझाद मैदानावर स्वागतासाठी दाखल
वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण मराठा समाजाच्या आंदोलकांनी चौकात बसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चारही दिशेची वाहतूक बंद करावी लागणार आहे. बेस्ट कडून आधीच या मार्गावरील सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.