Land Fraud : Nanded जिल्ह्यात भूखंड घोटाळा, बोगस NA गुंठेवारी दाखवत भूखंड लुटले
Continues below advertisement
नांदेड जिल्ह्यात भूखंड घोटाळा झाल्याचे उघड झालंय. बोगस एनए गुंठेवारी दाखवत, भूखंड लाटल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने दिलाय. नांदेड शहरालगत असणाऱ्या जमिनींच्या ले आउटच्या चक्क बनावट कॉपी दाखल करुन 186 रजिस्ट्री करण्यात आल्याचंही यांत निष्पन्न झालंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Nanded Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv