Bullet Train : बुलेट ट्रेन सुस्साट! ठाणे 100 टक्के जिल्ह्यातील संपादन पूर्ण, लवकरच काम सुरू होणार
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला वेग आला आहे. या प्रकल्पासाठीचं 61 टक्के भूसंपादन आत्तापर्यंत पूर्ण झालं आहे.. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Bullet Train ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Bullet Train Land Acquisition Bullet Train Thane Bullet Train Thane Land Acquisition