Lampi Virus Special Report : आजारामुळे जणावरं तापानं फणफणली, बळीराजाच्या डोळ्यात तरळले अश्रू

माणसांवरचं कोरोनाचं संकट टळलं पण जनावरांवर लम्पीची संक्रात आली. तापाने फणफणलेली जनावरं आता गोठ्यात निपचीप पडलीत. जनावरांची ही अवस्था बघून शेतकऱ्यांना रडू अनावर झालंय. पाहूया एक रिपोर्ट..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola