Lalit Patil Drugs Case : तीन ते चार वर्षांपासून आमचे संबंध नाही,ललित पाटीलच्या आईची प्रतिक्रिया
Continues below advertisement
फरार ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या आईची पहिल्यांदाच प्रतिक्रिया. ललितशी तीन-चार वर्षांपासून कुठलेही संबंध नाही. गेल्या काही महिन्यांपासून भूषणही संपर्कात नाही. ते ड्रग्ज प्रकरणात असल्याचं माध्यमातूनच कळलं. ललित पाटीलच्या आईची प्रतिक्रिया.
Continues below advertisement