Lalit Patil Case : ललितला उपचारासाठी दाखल करण्यास ससूनचा नकार

Continues below advertisement

ललित पाटील याला दाखल करण्यास आता ससून रुग्णालयाचा नकार,  ड्रग्स तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालय प्रशासन आता दाखल करून घ्यायला तयार नाहीत,  ललित पाटील याला सध्या हर्नियाचा त्रास  मात्र ससून प्रशासन त्याला दाखल करुन घेण्यास तयार नाही,  दररोज येऊन उपचार घेऊन ललित पाटीलला परत पाठवले जात आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram