Lalit Patil Case Opposition : ललित पाटील प्रकरणावरून विधानपरिषदेत चर्चा, नार्को टेस्ट करा- विरोधक

Continues below advertisement

ललित पाटील प्रकरणावरून विधानपरिषदेत  चर्चा, कोणती तरी मोठी शक्ती ड्रगमाफियांच्या पाठिशी, ललित पाटील आणि डॉ. देवकातेची नार्को टेस्ट करा, सचिन अहिर यांची मागणी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram