Lalbaugcha Raja : यंदा लालबागच्या राजाला नव्या दागिन्यांचा साज! : ABP Majha

जगभरातील गणेशभक्तांचे अराध्यदैवत बनलेल्या लालबागचा राजाचे यंदाचे दर्शन कसे असेल याची उत्सुक्ता सर्व गणेशभक्तांना लागलीय. कोविड 19 संसर्गामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे यंदा लालबागच्या राजाच्या 4 फुटाच्या मूर्तीप्रमाणे नवीन दागीने मंडळाने बनवले आहेत. यावर्षी उत्सव पुरतेच सोन्याचा मुलामा असलेले चांदीचे दागिने लालबागच्या राजाला चढविले जाणार आहेत लालबागच्या राजाच्याचे हे नवीन दागिने कसे आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola