Ganesh utsav 2022 : मुंबईच्या लालबागच्या राजाची आरती 'माझा' वर
Ganesh utsav 2022 : मुंबईच्या लालबागच्या राजाची आरती 'माझा' वर प्रसारित करण्यात आली आहे. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांंची मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय..दरम्यान लालबागच्या राजाला पहिल्या दिवसात मिळालेल्या दानाची आता मोजदाद सुरु झालीय..
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Ganesh Utsav 2022 ABP Maza Live Marathi News Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Celebration Ganesh Chaturthi