Aurangabad : वैजापूर तालुक्यातील लाखगंगा ग्रामसभेत दूध दराचा ठराव एकमतानं मंजूर
Continues below advertisement
वैजापूर तालुक्यातील लाखगंगा ग्रामपंचायत ही दूध दरासाठी ग्रामसभेत ठराव करणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत बनली असून त्यामध्ये सहा ठराव मंजुर करण्यात आले आहेत.
Continues below advertisement