Election : मुंबईसह दहा महापालिकांची निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीनं होणार?

Continues below advertisement

महापालिका निवडणुकांसाठी आयोगाची तयारी. मुंबईसह दहा महापालिकांची निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीनं होणार असल्याच्या चर्चा. आधीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक ऑक्टोबरमध्ये घेण्याची निवडणूक आयोगाची तयारी. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह 10 मनपांची निवडणूक फेब्रुवारीत होणार असल्याच्या चर्चा. याशिवाय पिंपरी- चिंचवड, अमरावती, अकोला, सोलापूर मनपाचीही मुदत फेब्रुवारीपर्यंत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram