Lahuji Shakti Sena : पोलीस आणि लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष
Continues below advertisement
लहुजी शक्ती सेनेकडून मातंग समाजाविरोधात अन्याय, अत्याचाराविरोधात तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी विधान भवन परिसरात दोनदा आंदोलन केलं. यावेळी पोलिस आणि लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. यावेळी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय. पुन्हा एकदा आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विधान भवन परिसरात आंदोलन करण्याचा आंदोलकांचा विचार आहे. लहुजी शक्ती सेनेकडून आझाद मैदानावर देखील आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात आंदोलकांचे प्रमुख आणि लहुजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी..
Continues below advertisement