Deepak Kesarkar Lady Teacher Video : शिक्षणमंत्र्याना सवाल विचारणारी युवती एबीपी माझावर
abp majha web team
Updated at:
29 Nov 2023 10:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षणमंत्री दिपक केसरकरांशी सवाल विचारणारी युवती ही हिंगोली जिल्ह्यातील कोमल रामपूरकर,एबीपी माझाच्या टिमने घेतला शोध,मागील पाच वर्षापासून करतीये शिक्षक भरतीची तयारी.