Latur : लातुरमध्ये महिला पोलिसांचा दुर्गावतार, सराईत गुन्हेगाराची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड
Continues below advertisement
लातुरात सराईत गुन्हेगारास महिला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवलाय़. गेल्या काही दिवसांपासून विवेकानंद पोलीस ठाणे परिसरात गौस मुस्तफा सय्यद नावाचा गुन्हेगार दहशत निर्माण करत होता. 14 तारखेला एका अल्पवयीन मुलीस ही मारहाण केली होती..अनेक वेळा समज देऊन ही न सुधारणाऱ्या या सराईत गुन्हेगाराची अखेर धिंड काढत. चांगलीच अद्दल घडवली. ताब्यात घेत पोलिसांच्या गाडीतून नेण्याऐवजी रस्त्यावरुन धींड काढत या सराईत गुन्हेगाराला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
Continues below advertisement