Ladki Bahin Yojna Maharathra politics : लाडकीला ओवाळणी, बेतालांची तोंड 'आवळणी'
abp majha web team
Updated at:
13 Aug 2024 11:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLadki Bahin Yojna Maharathra politics : लाडकीला ओवाळणी, बेतालांची तोंड 'आवळणी'
लाडकी बहीण.. विधानसभेला दोन एक महिने बाकी असताना महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेली योजना.. या योजनेचा पहिला हप्ता कुणाच्याही खात्यात जमा होण्यापूर्वीच, ही योजना वादाच्या गर्तेत सापडली आहे.. त्यामागचं कारण आहे अर्थ विभागानं घेतलेला आक्षेप... नेमका हा आक्षेप आहे तरी काय आणि त्यावरून राजकारण कसं रंगलंय पाहुयात