Ajit Pawar On Baramati Election : बहिणीविरोधात पत्नीला उमेदवारी, दादांच्या जिव्हारी
अजित पवार भाषणः आम्ही सत्तेत गेलो कारण विकस करण्यासाठीं गेलो. निधी मिळावा योजना लागू करता याव्यात हा त्या मागचा उद्देश होता. सरकार मध्ये गेल्या पासुन अडीच हजार कोटी रुपये निधी दिला आहे. साडे पाच हजार कोटी रुपये मान्यता देण्यात आली आहे. आम्ही सरकार मध्ये नसतो तर कसं केलं असतं? कुणाला दुखवायचं नव्हतं, कुणाला त्रास होऊ नये असं वाटत होतं म्हणुन आम्ही सत्तेत गेलो. 42 आमदारांनी साथ दिली म्हणुन हे होउ शकलं. या तालुक्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नव्हतं. माझ्या मनात भावना होती धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना न्याय द्यावा म्हणुन अनिल पाटील यांना मंत्री केलं. खानदेशातील महत्त्वाचा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. देशाच्या बाजार पेठेत मोठया प्रमाणात केळी जाते. मोठं क्षेत्र ओलिता खाली आणायचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत अपयश आलं असलं तरी रावेर आणि जळगाव जिल्ह्याची जागा प्रचंड मतांनी आपण निवडून दिली आहे. आज शेतकऱ्याची भेट घेतली. ढगाळ वातावरण असताना देखील सौर ऊर्जेवर पाण्याची मोटार चालत होती. आम्ही महाराष्ट्रातील शेतकरयांना सावकाराच्या दारात जाऊ देणार नाही. म्हणुन आम्ही जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 3 लाख रुपयांसाठी शून्य टक्के व्याज लावलं आहे. 3 वर्षात नाही भरले तर 12 टक्के व्याज लावण्यात येईल. शेवटी शिस्त लागण महत्त्वाचं आहे. यावेळी जळगाव जिल्ह्यात 1 आमदार होता. आता महायुती मध्ये जास्त जागा घेण्याबाबत आम्ही प्रयत्नशील असू. जास्तीत जास्त जागा आता निवडून आणायच्या आहेत. सोयाबीन कापूस हेक्टरी 5 हजर रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यातबंदी कायम स्वरुपी उठवावी याबाबत आम्ही केंद्राशी बोललो आहे शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. म्हणुन अनेक योजना आम्ही लागू करत आहोत. शेती चांगली करा. साधू संताचा विचार मनात ठेवा. संजय पवार तुम्ही भावकी आहात. आता डोक्यावरचे हाय नाय ते सगळे केस जातील मात्र आता माग सरायच नाही. आता जोरदार निवडणुकीला काम करायचं. मी आता आगे पडतोय तुम्ही फक्त मागे कपडे सांभाळायला थांबू नका. तू पाठीमागे थांब. तर जनता म्हणेल की यांच्यामागे हाडाचे कार्यकर्ते आहेत. यांच्या पाठीमागे उभ राहिला हवं अनिल पाटील - मी तुमचे अनेक विषयांचे पत्र घेऊन दादांकडे जातो… तेव्हा केवळ विषय बघून त्या पत्रावर सही होते. हे केवळ साहाव्या मजल्सावरुन तिसऱ्या मजल्यावर येेीपर्संत होतो जेवढा निधी तुम्ही दिली… तेवढा निधी आम्ही कधीच बघितला नाही आमची पंचायत समिती कोपर्यात पडलाय… आता तुम्ही निधी दिला. तेव्हा आता नव्या पंचायत समितीच्या इमारतीच काम सुरू आहे रस्त्याची काम झाली… रस्तेयावरचे दिवे आम्ही बारामती सारखे लावले यापूर्वी आमच्या शहरात ५ दिवसानंतर पाणी येत होत… आता कोट्यवधी रुपयांची योजना मंजूर झाली आम्ही बारामतीच नाव ऐकत… तिथल वैभव बघून आम्हाला आमच अमळनेर देखील तेवढच सुंदर करायच आहे आम्हाला आधी ५० कोटी रुपये पत्रावर लिहिण्याची सवय होती. पण तुम्ही ५ हजार कोटी रुपये दिले… ते लिहायचे कसे हे माहिती नव्हत. मी एका शिक्षकाला विचारल त्यावर मला ३ दिवसांनी उत्तर दिल सोयाबीन कापूस हेक्टरी 5 हजर रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यातबंदी कायम स्वरुपी उठवावी याबाबत आम्ही केंद्राशी बोललो आहे शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. म्हणुन अनेक योजना आम्ही लागू करत आहोत. मंत्रीमंडळाचा विस्तार होणार त्या दिवशी मला फोन आला… मी मळलेल्या कपड्यावर तिथे पोहचलो कोरड्या विहीरीत उडी मार म्हटल तर दादांच्यासाठी मी ते देखील करेन मला पोहचायला उशीर होत होता… तेव्हा १० वाजताचा शपथविधी १२ वाजता झाला मी टॅक्सीने गेलो तिथून अदिती तटकरेंच्या गाडीतून शपथविधीला गेलो माझ्या आईला कळाल तेव्हा ती म्हणते की खुरपन करुन येते… नंतर टिव्हीवर शपथविधी बघितला आणि माझ्या आईने एसटी पकडली…. तोच फोटो नंतर जोर प्रसिद्ध झाला माझ्या कामासाठी अजित पवार सकाळी ६ वाजता वेळ देतात.. त्यांनी दिल्लीत फोन केल्यानंतर रात्री दीड वाजता शेखावत यांनी वेळ दिली. सकाळी त्यावर हालचाल सुरू झाली कामाला अशी गती आली आहे