Ladki Bahin Yojana Special Report : योजनेत खोडा घालण्याचा कोण करतंय प्रयत्न?
जयदीप मेढे
Updated at:
17 Aug 2024 10:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLadki Bahin Yojana Special Report : योजनेत खोडा घालण्याचा कोण करतंय प्रयत्न?
निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचा प्रचार सरकारकडून धूमधडाक्यात सुरू आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात आधीच पैसे आले असले तरी पुण्यात या योजनेचा मोठा थाटामाटात शुभारंभ झाला...पण या योजनेचा वाद मात्र संपता संपत नाहीय...योजनेवरून टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुनावलं...पाहुयात हा रिपोर्ट...