Kusum Solar Yojana 2022 : कुसुम सोलार योजनेतून सौर कृषी पंप मिळवण्यासाठी 'असा' करा Online अर्ज

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतात वीज पोहोचत नाही, त्यामुळं पिकांसाठी पाण्याची व्यवस्था करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. यावरच एक पर्याय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने एक महत्वाची योजना आणलीय. ही योजना म्हणजे कुसुम सोलर योजना.. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार कृषिपंप मिळणार आहेत, त्यामुळे शेतीच्या पाण्याच्या अडचणी सुटण्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत?  या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola