Kurla Mumbai : गोमांस तस्करीच्या संशयातून ट्र्कचा पाठलाग करणाऱ्या प्राणीप्रेमींवर हल्ला ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Jan 2022 09:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील कुर्ल्यामध्ये गोमांस तस्करीच्या संशयातून ट्र्कचा पाठलाग करणाऱ्या प्राणीप्रेमींवर 40-50 जणांच्या जमावाने हल्ला केला. हल्ल्यात 2 प्राणीप्रेमी गंभीर जखमी.