Kshitija Wadatkar : सुप्रीम कोर्टानं SC-ST आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाची A टू Z माहिती
Continues below advertisement
Kshitija Wadatkar : सुप्रीम कोर्टानं SC-ST आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाची A टू Z माहिती
एड. डॉ. क्षितिजा वडतकर - वानखेडे, कायदेतज्ञ
सर्वोच्च न्यायालयानं एससी एसटी आरक्षणाबाबत दिलेला निकाल काय आहे?, न्यायमूर्तींनी काय मत नोंदवलं? क्रिमिलेअर म्हणजे काय?, राज्यातील कळीचा मुद्दा बनलेल्या मराठा आरक्षणावर याचा परिणाम होईल का?, एससी एसटींसाठी चिंतेचा विषय की समाधानाची बाब? या सर्व मुद्यांवर कायदेतज्ञ क्षितिजा वडतकर-वानखेडे यांनी एबीपी माझाशी केलेली ही बातचीत.
Continues below advertisement