Yugendra Pawar : युगेंद्र पवार बारामतीतून विधानसभा लढवणार?

Continues below advertisement

 लोकसभेनंतर युगेंद्र पवारांनी आभार दौरा सुरू केलेला आहे. बारामती तालुक्यात आजचा त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. युगेंद्र पवारांनी बारामतीतून विधानसभा लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असली तरी अद्याप पर्यंत युगेंद्र पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांचे गाव भेट दौरे सुरूच आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जाते. लोकसभेनंतर लोकांचा आम्हाला पाठिंबा वाढत चालला आहे. बारामती ही साहेबांच्या नावाने ओळखली जाते. लोकांच्या मनातील भीती कमी झाली आहे. तसेच कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून देखील युगेंद्र पवारांनी भाष्य केले. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram