Kripashankar Singh : कलम 370 ला विरोध करणारे भारतीय नाहीत, लोकसभा उमेदवारी मिळातच काँग्रेसवर घणाघात
Continues below advertisement
जौनपूरसाठी नावाची घोषणा होताच कृपाशंकर सिंह भावूक, पंतप्रधान मोदींनी माझ्यावर विश्वास ठेवला, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृपाशंकर सिंह यांची भावना.
Continues below advertisement