Pimpri-Chinchwad : विधवेचं क्रांतीकारी पाऊल, सुवासिनींना घरी बोलावत केला हळदी कुंकूवाचा कार्यक्रम
Continues below advertisement
बातमी आहे एका क्रांतिकारी विधवेची. अवघ्या 32व्या वयात कोरोनाने तिच्या पतीला हिरावून घेतले. दीड वर्षाच्या मुलाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडली. अशा कठीण परिस्थिती ही तिनं समाजाच्या बुरसटलेल्या विचारांना छेद देणारं क्रांतिकारी पाऊल टाकलंय. नेमकं काय केलंय तिने पाहुयात
Continues below advertisement