Sanjay Raut :गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर तरी राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती करावी : संजय राऊत

Continues below advertisement

महाराष्ट्राचे राज्यपाल भहतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीगाठींवर बोलताना संजय राऊत यांनी आता तरी राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती करावी असे माध्यमांशी बोलताना सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram