Koregaon, Satara : जिल्ह्यात 6 नागरपंचायतींसाठी मतदान; नगर पंचायत निवडणुकांची रणधुमाळी ABP Majha
जिल्ह्यात 6 नागरपंचायतींसाठी मतदान होतंय. थंडीमुळे मतदार केंद्रावर हवी तशी गर्दी नाही. राष्ट्रवादी दिग्गज शशिकांत शिंदे आणि शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये चुरस देताना पाहायला मिळते.