Koregaon Bhima: उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन, आंबेडकरी अनुयायी दाखल ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jan 2022 08:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभस अभिवादन कार्यक्रम आज होतोय. या या कार्यक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकर अनुयायी दाखल झालेत. कोरोनाच्या सावटामुळे गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी विजयस्तंभाला अभिवादन केलंय. याशिवाय आज दिवसभर अनेक नेतेमंडळी अभिवादन सोहळ्यासाठी हजेरी लावतील.