Kopardi Maratha Community : जालन्यातील लाठीचार्ज निषेधार्थ कोपर्डीत सकल समाजाकडून उपोषण
abp majha web team
Updated at:
06 Sep 2023 04:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे कालपासून सुरू झालेल्या सकल मराठा समाजाच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे...कोपर्डीतील भैरवनाथ मंदिरासमोर हे उपोषण सुरु आहे...जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येतय... तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डीतील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी, कर्जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे... जोपर्यंत सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे...दरम्यान प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला भेट दिली असून आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र आंदोलकांनी उपोषणावर ठाम असल्याचे म्हंटले आहे.