KOO Daily Question: पंतप्रधान मोदींच्या काँग्रेसविषयीच्या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? ABP Majha

देशात काँग्रेस नसती तर सामान्य माणसाला जनतेला सत्तेत येण्यासाठी एवढा अवधी लागला नसता, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मताविषयी काय वाटतं?तर यावर ओंकार पाटील यांनी आपलं मत नोंदवलंय, ते म्हणतात...काँग्रेस सरकारच्या काळातही सर्वसामान्य लोक सत्तेत होते. आदरणीय पंतप्रधानांचं व्यक्तव्य हे पुढे होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे.तर ही झाली आजची कमेंट. एबीपी माझाच्या कू अॅप हॅण्डलवर उद्या आम्ही नवीन मुद्दा घेऊन येऊ. त्यावर तुम्ही आवर्जून तुमचं मत नोंदवा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola